दुप्पट उत्पन्नासाठी विविध MILK PRODUCTS तयार करण्याचे तंत्र

एक दिवसीय लाईव्ह ट्रेनिंग

दुग्धजन्य उत्पादनांची ओळखअधिक उत्पन्नाच्या संधी

दुग्धव्यवसायातील नवीन संधींची ओळख करून घ्या आणि आपला व्यवसाय वाढवा

१५ जुलै 2025
रात्री 8 ते 10

श्री. अरविंद पाटील

वाय. टी. पाटील डेअरी फार्म

Arvind Patil - दुग्ध व्यवसाय तज्ञ

३,००,०००+

प्रशिक्षित शेतकरी

८ लाख+

फॉलोवर्स

या ट्रेनिंगमध्ये काय शिकाल?

दुग्ध व्यवसायातील महत्वपूर्ण विषयांची सखोल माहिती

दूध व्यवसायाची सद्यस्थिती

  • सध्याचे दूध दर आणि बाजारातील ट्रेंड्स

  • गाय की म्हैस: कोणता पर्याय आहे profitable?

  • व्यवसायातील economics आणि फायदे

  • Value Addition: दूध पाउच पॅकिंग, direct sales आणि अधिक revenue generation

दुधाचे उपपदार्थ बनवण्याच्या विविध पद्धती

  • दूध → क्रीम → बटर → तूप

    प्रत्येक स्टेप मधील फायदे आणि तंत्र

  • बासुंदीचे ६ प्रकार

    रबडी, अंजीर, सीताफळ, गुलकंद, आंबा, ड्राय फ्रूट

  • दही आणि श्रीखंड प्रोडक्ट्स

    दही → चक्का → श्रीखंड, आम्रखंड, फ्रुटखंड

  • स्पेशल प्रोडक्ट्स

    खवा, बर्फी, पेढा, रसमलाई, गुलाबजाम

बायप्रॉडक्ट बनवण्यासाठी लागणारी सामग्री व सुरुवातीची गुंतवणूक

५०-१०० लिटर दूध वापरून विविध उत्पादनांची निर्मिती

प्रत्येक प्रोडक्टसाठी लागणारी सामग्री आणि पद्धत

आवश्यक सामग्री आणि गुंतवणूक

Initial investment आणि त्यातून होणारे returns

हा कोर्स कोणासाठी?

मार्जिन वाढवा

दुग्ध व्यवसायात मार्जिन वाढवण्यासाठी

उत्पन्न वाढवा

जे दूध उत्पादनांमध्ये विविधता आणून उत्पन्न वाढवू इच्छितात

ब्रँड तयार करा

ज्यांना आपल्या स्वतःचा दूधउत्पादनाचा ब्रँड सुरु करायचा आहे

यशस्वी व्यावसायिकांचे अनुभव

Testimonials from successful entrepreneurs

सर्वसामान्य प्रश्न

सामान्य प्रश्नांची उत्तरे शोधा

आजच नोंदणी करा आणि यशस्वी व्यावसायिक बना!

मर्यादित जागा उपलब्ध. लवकर नोंदणी करा.

आताच नोंदणी करा
₹599₹5000
मंगळवार, १५ जुलै, रात्री ८ ते १०
नोंदणी करा